
बडगुजर समाजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा कवी निंबा पुना बडगुजर यांच्या बहिणाबाई वरील पोवाडा गीताचा बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश
जळगावची शान,बडगुजरांचा अभिमान, निर्विकार आणि निरागस व्यक्तिमत्व, कविता माझा श्वास आहे असं म्हणत आपल्या शब्दांना मोहिनी घालणारे, श्री. निंबा पूना बडगुजर यांच्या शाहिरी मानवंदना या […]