।। दु:ख निधन।।
पारोळा येथील श्री. दिनेश बारकु बडगुजर व श्री.विनोद बारकु बडगुजर यांचे वडील कै. बारकु सुकलाल बडगुजर यांचे दि. ०८/१०/२०२४ वार मंगळवार रोजी सकाळी ०९:०५ वा. वयाच्या ६४ व्या वर्षी अल्पशाआजाराने
दुःख निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि. ०८/१०/२४ मंगळवार रोजी संध्याकाळी ०५:००.वा. व्यकंटेश नगर, पारोळा जि.जळगांव येथून राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply