सौ.रूपाली ज्ञानेश्वर चव्हाण यांची चित्रकला शिक्षक म्हणून निवड – सौ. विद्या बडगुजर, भुसावळ

पिंपरखेड येथील ह. मु. लोहगाव पुणे येथील समाज बांधव व माऊली फोटो स्टुडिओ चे मालक श्री. ज्ञानेश्वर चव्हाण यांची धर्मपत्नी व पिंप्री येथिल श्री. दयाराम जगन्नाथ मोहकर यांची द्वितीय कन्या सौ. रुपाली ज्ञानेश्वर चव्हाण यांची दिव्यांग कल्याणकारी संस्थेत चित्रकला शिक्षक पदी नियुक्ती झाली. अपंगत्वावर मात करून दोघे पत्नी – पत्नी यांनी मात करून प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचले आहेत. सौ.रुपाली ज्ञानेश्वर चव्हाण यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣, चव्हाण परिवार व मोहकर परिवार यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

सौ.रूपाली ज्ञानेश्वर चव्हाण 82088 83159

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*