चि.समर्थ उमेश बडगुजर सौ.योगिता व श्री.उमेश दत्तात्रय बडगुजर पुणे, यांचा सुपुत्र मूळ गाव वर्षी, ह.मु.मलेशिया हा एम.एस.(ऐरोस्पेस इंजिनीरिंग) साठी इटली येथे रवाना होत आहे.

समर्थ ला त्याचे मोठे काका श्री. संजय दत्तात्रय बडगुजर वर्षी, श्री. सुधाकर भास्कर बडगुजर आणि संपूर्ण पढ्यार परिवार वर्षी, आजी – आजोबा सौं. व श्री.पुष्पा कांतीलाल सुकलाल शिंदे दोंडाईचे, श्री. दिलीप मिठाराम बडगुजर अमळथे, श्री. निलेश गोपाळ शेठ बडगुजर नासिक, श्री. गोविंद ईश्वर शेठ बडगुजर कढोली, श्री. कृष्णा संतोषशेठ बडगुजर बहादरपूर, यांचे मोलाचे प्रोत्साहन मिळाले.
समर्थ ने याच वर्षी इसरो मधील रिसर्च पेपर स्पर्धेत ही भाग घेऊन नाव लौकिक मिळविला; आणि आता पर्यंत स्पेस इंजिनीरिंग संदर्भात त्याचे 4 रिसर्च पेपर पब्लिश झाले आहेत.
समर्थ चे पाडूआ विद्यापीठ इटली ज्याची स्थापना इ. स.1183 मध्ये झाली; आणि 842 वर्ष जुने अशा नामांकित विद्यापीठात शिक्षणासाठी संधी मिळाल्यामुळे सर्वच मित्र परिवार, समाज स्थरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समर्थ ला पुढील वाटचालीस शुभेच्छा…
शुभेच्छूक:
अखिल भारतीय बडगुजर समाज,
अखिल भारतीय युवक समिती,
बडगुजर. इन,
प्राऊड ग्रुप
धन्यवाद शेठ