*श्री.जयेश सुखदेव बडगुजर यांना साप चावला आहे.पेशंट ची तब्येत क्रिटिकल आहे तर कोणाची काही मदत होईल तर स्व: इच्छा ने मदत करावी अशी विनंती आहे अशांना थोडी फार आर्थिक मदत केली तर गरिबाला आधार मिळू शकेल.*
नमस्कार बंधू आणि भगिनींनो,श्री.जयेश सुखदेवशेठ बडगुजर यांना ०१.०८.२०२४ रोजी रात्री 2 वाजेला घरी असतांना साप चावला आहे. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पेशंट ला घेण्यात आले नाही […]
