🌹 हार्दिक अभिनंदन 🌹
बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव येथे बडगुजर विद्या प्रसारक मंडळाचे अधीक्षक श्री ललित भाऊ बडगुजर यांच्या अथक प्रयत्नांनी जळगाव शहर नगरीचे लाडके मा. आमदार श्री राजू मामा भोळे यांचे कडून वस्तीगृहासाठी सुमारे 40 लिटर चे वॉटर प्युरिफायर व सुमारे 50 लिटरचे आरो व युवी फिल्टर मिळवण्यात यश प्राप्त केले असून, त्याची सुमारे अंदाजित रक्कम रु.35000 इतकी आहे. आज रोजी वस्तीगृहासाठी मिळालेल्या पाण्याचे वॉटर फिल्टर मुळे वस्तीगृहावरील विद्यार्थ्यांचा आनंदात भर पडली असून विद्यार्थी खुश आहेत. मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष सौ ज्योतीताई बडगुजर व सचिव श्री बिपिन पठार तसेच अखिल भारतीय बडगुजर समाज महा समितीचे अध्यक्ष श्री सुरेश भाऊ महाले यांनी त्याच प्रमाणे संपूर्ण कार्यकारी मंडळाने श्री ललित भाऊ यांचे कौतुक केले असून वसतिगृह साठी मिळालेल्या या देणगी बाबत त्यांचे बडगुजर.इन टिमकडून हार्दिक अभिनंदन.


Leave a Reply