धरणगांव येथे मा. ना. गुलाबरावजी पाटील साहेब( पाणीपुरवठा व स्वछता मंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री जळगाव) यांच्या हस्ते कुलस्वामिनी श्री.चामुंडा माता मंदिर चे भुमीपुजन दि. २३-०८-२०२४ वार शुक्रवार रोजी सपन्न तसेच बडगुजर समाज पंच मंडळ भवन साठी २२.३१/- लाख रु. निधी दिल्या बद्दल मा.पालकमंत्री याचा पंच मंडळ व धरणगांव बडगुजर समाज यांच्या कडुन आभार सोहळा चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी समाज बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मा. ना. गुलाबरावजी पाटील साहेब (पाणीपुरवठा व स्वछता मंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री जळगाव) यांनी कुलस्वामिनी श्री.चामुंडा मातेच्या मंदिर बांधकामासाठी १,५१,०००/- रुपये देणगी दिली.
मा. ना. गुलाबरावजी पाटील साहेब (पाणीपुरवठा व स्वछता मंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री जळगाव) यांच्या कडुन सिव्हिल इंजिनिअर श्री. रोहित मनोहर बडगुजर, ॲडव्होकेट श्री. अजय योगराज बडगुजर कुमारी उर्वशी बडगुजर व चि. राहुल सुरेश बडगुजर यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.【 चि. राहुल सुरेश बडगुजर (पवार) यांचे International level व Govt.of India कडुन 3 Engineering Books & Govt. of India & Govt. UK Design 2 Patent Published】
PATENT:-
1) Intelligent Robotic Car
2)Boiler With Hybrid Power System
Books:-
1) Engineering Mechanics
2) Statistics & Numerical Methods
3) Strength Of Material
USA CERTIFICATE-
International Workshop on Research Manuscript Drafting &Patent filling process
Organised by EUDOXIA RESEARCH UNIVERSITY, ERU. USA
चि. राहुल बडगुजर हे Lecturer in Mechanical Engineering Department at Government Polytechnic Jalgaon
येथे कार्यरत आहे. Dip.& B.E.& M.TECH MECHANICAL ENGG, (M.Tech Mechanical Engg (design), 7 Mechanical design courses completed
Leave a Reply