।। दु:ख निधन।।
चोपडा येथील श्री. गोपाल महाराज गुलाबराव चव्हाण, श्री. मोहन गुलाबराव चव्हाण (न्यायाधीश), श्री. विनोद गुलाबराव चव्हाण (न्यायाधीश) यांच्या मातोश्री कै. गं. भा. शकुंतलाबाई गुलाबराव चव्हाण यांचे दि.१४/०८/२०२४ वार बुधवार रोजी दुपारी १२:३० वा. वयाच्या ७७ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःख निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. १५/०८/२४ गुरुवार रोजी सकाळी १०:००.वा. बडगुजर गल्ली, आशा टॉकीज, चोपडा येथून राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


भावपूर्ण श्रद्धांजली 🙏