बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे तर्फे वार्षिक स्नेह मेळाव्याचे आयोजन

🧾 निमंत्रण पत्रिका

🫂 वार्षिक स्नेह समाज मेळावा 2024

💐 रविवार दि. 18 ऑगस्ट 2024

🏡 स्थळ: मनोहर सभागृह , सिंधूनगर प्राधिकरण

बडगुजर बहुउद्देशीय संस्था, पुणे आपणास आमंत्रित करत आहे.

कृपया आपणांस मिळालेली ही निमंत्रण पत्रिका पुणे , पिंपरी चिंचवड परिसरातील बडगुजर समाज बांधवांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करावी व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*