चि.जय घनश्याम चव्हाण यांचे १२ वी विज्ञान शाखेत घवघवीत यश संपादन – श्री. रोहित बडगुजर, धरणगांव

शिरपूर येथील सौ. शारदा व घनश्याम विठ्ठल बडगुजर यांचा द्वितीय चि. जय घनश्याम ( चव्हाण) बडगुजर यांचे शिक्षण किसान विद्या प्रसारक संस्था,शिरपूर संचलित डॉ. व्ही व्ही रंधे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयाचा विद्यार्थी असून विज्ञान शाखेत जय घनश्याम चव्हाण 86.67% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या उज्वल व दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषारजी रंधे, खजिनदार ताई साहेब आशाताईजी रंधे,सचिव नानासाहेब निशांत रंधे ,नगरसेवक रोहित बाबा रंधे, समन्वयक श्री जी व्ही पाटील सर,संचालिका सौ. हर्षाली ताई रंधे, प्राचार्य व सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी, आप्तेष्ट,नातेवाईक व शिरपूर व शिरपूर तालुका बडगुजर समाज, मित्रपरिवार यांनी जयचे अभिनंदन करून शाबासकी दिली व कौतुक, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

3 Comments

  1. Hearty congratulations Jay and whole Chavhan family. Wish you all the best for your future learning.

Leave a Reply to Shravan M Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*