नाशिक पंचवटी येथील कु. जान्हवी दिपक बडगुजर हिचे १२ वी च्या परिक्षेत नेत्रदीपक यश

नाशिक पंचवटी येथील श्री. दिपक भिका बडगुजर चामुंडा माता युवक मित्र मंडळ पंचवटी विभाग अध्यक्ष यांची कन्या कु. जान्हवी दिपक बडगुजर हिला 12 वीत 88.33% गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल तीचे व तिच्या माता पित्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी कु. जान्हवीस शुभेच्छा…

शुभेच्छुक: बडगुजर.इन, अ. भा. ब. स. युवक समिती व श्री. चामुंडा माता युवक मित्र मंडळ तर्फे

5 Comments

Leave a Reply to भालचंद्र विठ्ठलराव साळुंखे Cancel reply

Your email address will not be published.


*