चि.वैभव प्रभाकर बडगुजर यांची सार्वजनिक बांधकाम विभाग,नवी मुंबई येथे कनिष्ठ अभियंता या पदावर नेमणूक – श्री. रविंद्र बडगुजर, शिंदखेडा

दोंडाईचा ह. मु. कुर्ला (पूर्व) येथील श्री.प्रभाकर बाबुलाल बडगुजर व सौ.वैशाली प्रभाकर बडगुजर यांचे सुपुत्र चि. वैभव प्रभाकर बडगुजर यांची नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभाग ,नवी मुंबई येथे कनिष्ठ अभियंता या पदावर नेमणूक झाली.सार्वजनिक महाराष्ट्र बांधकाम मंत्री मा.रवींद्र दत्तात्रय चव्हाण व अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर -म्हैसकर यांचे हस्ते दि.१४/३/२०२४ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई सभागृहात नियुक्त पत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर चि. वैभव याची रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये भारतात प्रथम क्रमांक, महाराष्ट्र जलसंपदा विभाग , जळगाव जिल्हा परिषद मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणूनही निवड झालेली आहे.
चि. वैभव बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

3 Comments

  1. अभिनंदन वैभव आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

  2. Congratulations Vibhav,
    You have proven hardwork, Decipline always pays off
    Best wishes , May you achieve the best at work

Leave a Reply to Chandrakant Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*