महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी पतसंस्था चेअरमनपदी कॉ. प्रकाश पवार – श्री. विजय गोविंद बडगुजर, नंदुरबारश्री. विजय गोविंद बडगुजर, नंदुरबार

चाळीसगांव- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी पतसंस्था च्या नवनियुक्त संचालकातून चेअरमन, व्हा,चेअरमन निवड करण्यासाठी कॉ.दिनेश बडगुजर सर्कल सेक्रेटरी जळगाव, यांच्या उपस्थितीत संघटनेचे केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार चर्चा करून एकमताने निवड करण्यात आली त्यात
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचा कर्मचारी पतसंस्था चेअरमनपदी कॉ प्रकाश रामदास पवार,नंदुरबार तर व्हाईस चेअरमन पदी कॉ.भूषण चंदूलाल मराठे,धरणगाव मानद सचिवपदी कॉ.नरेंद्र दशरथ पाटील चाळीसगाव याची बिनविरोध निवड करण्यात आली.याप्रसंगी कॉ.विशाल पाटील विभाग प्रमुख,कॉ.नितीन दिनकर पाटील विभागीय सचिव चाळीसगाव,कॉ.शरद पवार, कॉ.अनिल महाले संचालक, कॉ.श्रीमती विजया कोळी संचालक,कॉ.मोनाली महाजन, कॉ.वाल्मीक पाटील,कॉ.दिनेश पाटील,कॉ.रविंद्र पाटील,कॉ.गणेश अहिरे,कॉ.कैलास पाटील, कॉ.अजय खालकर सह सभासद पदाधिकारी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*