कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. ताराचंद तुकाराम बडगुजर, शिरपूर तालुका बडगुजर समाज मंडळाचे उपाध्यक्ष सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष , कै.नथ्थू आण्णा प्रतिष्ठाणचे कार्याध्यक्ष यांनी भूषविले . उद्घाटन श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर , शिरपूर तालुका बडगुजर समाज अध्यक्ष , अखिल भारतीय बडगुजर समाज ओबीसी समिती व समाज कल्याण समिती प्रमुख यांच्या हस्ते करण्यांत आले .
दिप प्रज्वलन डॉ. अतुल साहेबराव बडगुजर , डॉ. सौ . वृषाली अतुल बडगुजर यांच्या हस्ते करण्यांत आले . श्री.ज्ञानेश्वर विष्णू बडगुजर उद्योजक व नथ्थू आण्णा प्रतिष्ठान चे अध्यक्ष उद्योजक बोराडी यांच्या हस्ते शिवरायाच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री चद्रकांत सुभाष बडगुजर सर व श्री. धोंडु सोनू जाधव गुरुजी यांनी केले. जेष्ठ नागरीकांचा सहकुटूंब सत्त्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यांत आला .
प्रमुख अतिथींचा सत्कार थाळनेर बडगुजर समाज उत्कर्ष मंडळामार्फत शाल श्रीफळ देऊन करण्यांत आला. गुणवंत विद्यार्थी सत्कार पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यांत आला.
याप्रसंगी डॉ वृषाली अतुल बडगुजर, श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर, श्रीमती सुनंदाताई विष्णू बडगुजर, श्री. गुलाबराव राजाराम बडगुजर, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. बाबूलाल तुळशीराम बडगुजर, श्री. सुभाष ओंकार बडगुजर, श्रीमती सुनंदाताई विष्णू बडगुजर, सौ.कल्पना धर्मेंद्र बडगुजर, सौ. ज्योती सुनिल बडगुजर सौ. रत्नाताई ताराचंद बडगुजर, श्री. नितिन जगन्नाथ बडगुजर, अर्थे बडगुजर समाज मंडळ अध्यक्ष कार्यक्रमास उपस्थित होते .
महीला मंडळ हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिला प्रमुख अतिथी यांच्याकडून हळदी कुंकू व आकर्षक असा पितळी कुंकवाला करंडा देऊन करण्यांत आला. याप्रसंगी थाळनेर बडगुजर समाज महिला मंडळाची स्थापना करण्यात येऊन सौ. मयूरी मोतीलाल बडगुजर यांची सर्वानुमते महिला मंडळ अध्यक्ष म्हणून निवड करण्यांत आली .
सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यांत आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी थाळनेर बडगुजर समाज मंडळ अध्यक्ष श्री. मोतीलाल मधुकर बडगुजर श्री. धोंडू सोनू बडगुजर व मंडळातील पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले. डॉ. वृषाली अतुल बडगुजर . अध्यक्षा , शिरपूर शहर बडगुजर समाज महीला मंडळ,अध्यक्षा धुळे जिल्हा बडगुजर महिला मंडळ ,श्रीमती सुनंदाताई विष्णू बडगुजर अध्यक्षा बडगुजर समाज महीला मंडळ बोराडी, अखिल भारतीय बडगुजर समाज माजी समाज संघटक . सौ कल्पना धर्मेंद्र बडगुजर . गृहलक्ष्मी बचत गट अध्यक्षा .
सौ ज्योती सुनिल बडगुजर कार्याध्यक्ष बडगुजर समाज महिला मडळ शिरपूर . सौ . रत्नाताई ताराचंद बडगुजर जेष्ठ समाजसेविका व गावातील संपूर्ण समाज या प्रसंगी उपस्थित होते . 💐💐




































Leave a Reply