
बडगुजर दर्शनचा दिवाळी विषेशांक प्रकाशन सोहळा व समाजगुण-गौरव पुरस्कार वितरण सोहळा समारंभ दि. ३ डिसेंबर २३ रोजी कल्याण येथे – श्री. ज्ञानेश्वर मोरडीया, कल्याण
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई तर्फे रविवार, दिनांक 03 डिसेंबर 2023 रोजी, सकाळी 9.00 वाजता, सिद्धीविनायक मॅरेज हॉल, भोईरवाडी, बिर्ला कॉलेज रोड, कल्याण (प) येथे […]