सोनशेलू येथील श्री. धिरज मधुकर बडगुजर यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र शिक्षक आघाडी नाशिक विभाग सहसंयोजक पदी निवड सोनशेलू येथील उभरते युवा नेतूत्व धिरजभाऊ बडगुजर यांची भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र शिक्षक आघाडी नाशिक विभाग सहसंयोजक पदी निवड झाल्या बद्दल अखिल भारतीय महासमिती, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. धिरज मधुकर बडगुजर – 97675 68365
Congratulations Shri.Dhiraj Sir🌹🌹