. नमस्कार 🙏🏻
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की आमच्या येथे कुलस्वामिनी आई चामुंडा मातेच्या कृपेने
हॉटेल निसर्ग गार्डन
चे उदघाटन सोहळा आपण सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत
तऱ्हाडी, ता. शिरपूर येथे आज दिनांक १९ – ११ – २०२३ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजेला आयोजित करण्यात आला आहे.
आपणास मानाची विनंती आहे की आपण आपल्या जीवनातील अमूल्य वेळ काढून हॉटेल च्या उदघाटन प्रसंगी अगत्याने यावे.
श्री. अतुल प्रकाश बडगुजर, शिरपूर
९८५०३७७२८९
Leave a Reply