अभिनंदन!!अभिनंदन!!अभिनंदन!!
बडगुजर समाजातील प्रसिद्ध पाक्षिक बडगुजर दर्शन च्या संपादक पदी कल्याण येथील श्री ज्ञानेश्वर देविदास मोरडीया यांची निवड करण्यात आली.
श्री. ज्ञानेश्वर मोरडीया आहे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे सचिव असून बडगुजर समाजाचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत व अनेक सामाजिक उपक्रमात हिररीने सहभागी असतात. श्री. ज्ञानेश्वर मोरडीया यांची संपादक पदी निवड झाल्याबद्दल यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. ज्ञानेश्वर मोरडीया – 93243 66804


Leave a Reply