नाशिक येथील कु. साक्षी विजय बडगुजर MBA in Finance साठी लंडन (UK) ला रवाना – श्री. दिलीप राघो बडगुजर, नंदुरबार

. नाशिक येथील समाज बांधव सौ. सुषमा व श्री.विजय संतोष बडगुजर यांची कन्या व नाशिकचे समाजकार्यकर्ते श्री. संतोष भिला बडगुजर (रिटायर्ड HAL ओझर)व सौ. शोभा संतोष बडगुजर यांची नात दि.20 सप्टेंबर २०२३ रोजी MBA in Finance या उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना झाली. ती फायनान्स या विषयात मास्टर ऑफ Business ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे.सुरुवाती पासुनच साक्षी अभ्यासात हुशार होती. 20 सप्टेंबर रोजी तिला आईवडील, लहान भाऊ (सक्षम) व आजीआजोबा यांनी आशिर्वाद देऊन निरोप दिला.
कु.साक्षी बडगुजर उच्च शिक्षणासाठी लंडन UK ला रवाना झाल्या बद्दल बडगुजर समाज नाशिक, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

2 Comments

  1. अभिनंदन सु कुमारी साक्षीदीदीचे! परिवाराचे अभिनंदन! / डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published.


*