चि. संकेत ज्ञानेश्वर बडगुजर यांचे IRLAND येथे एम एस उच्च शिक्षणासाठी परदेशी रवाना – श्री.चंद्रकांत संतोष बडगुजर,जळगाव

भामपूर , ता. शिरपूर, ह.मु. नाशिक येथील श्री. ज्ञानेश्वर माणिक बडगुजर व सौ.विजया ज्ञानेश्वर बडगुजर यांचा मुलगा चि. संकेत ज्ञानेश्वर बडगुजर हा नुकताच दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी IRLAND येथे एम एस उच्च शिक्षणासाठी परदेशी रवाना झाला आहे. याचा आम्हाला खूप खूप मन:स्वी आनंद होत आहे. त्याने याहीपुढे अशीच दैदिप्यमान कारकीर्द गाजवून समाजापुढे एक आदर्श निर्माण करावा समाजातील तुझ्यासारख्या तरुण तरुणींना तुझ्या यशाचा हेवा वाटावा अशीच कारकीर्द निर्माण कर. संकेत बडगुजर आपणास या परदेशगमनासाठी व आयुष्याच्या पुढील भवितव्यासाठी तुला खुप खुप मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा !


1 Comment

Leave a Reply to Umesh Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*