शिरपूर शहर बडगुजर समाज नवनियुक्त कार्यकारीणी मंडळ

Shirpur City शिरपूर शहर

शिरपूर शहर बडगुजर समाज नवनियुक्त कार्यकारीणी मंडळ

शिरपूर येथील समाजातर्फे कार्यकारणी मंडळ नुकतेच जाहीर करण्यात आले. या मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री रवींद्र दयाराम बडगुजर तर सचिव म्हणून श्री निलेश पंडितराव बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली.

अध्यक्ष श्री. रवींद्र दयाराम बडगुजर.
उपाध्यक्ष श्री. आशिष पितांबर बडगुजर.
सचिव श्री. निलेश पंडितराव बडगुजर.
खजिनदार श्री. दगडू अर्जुन बडगुजर.
कार्याध्यक्ष श्री. अशोक लोटन बडगुजर.
प्रसिद्धीप्रमुख श्री. गोपाल (पवन )गंगाराम बडगुजर.

कार्यकारणी सदस्य
श्री. प्रकाश बाबुराव गिरनार
श्री यशवंत बाबुराव साळुंखे
श्री. महेंद्र साहेबराव बडगुजर
श्री. सचिन सुकलाल पवार
श्री. राजेंद्र सिताराम बडगुजर
श्री. सचिन प्रभाकर बडगुजर
श्री. धनराज रूपचंद बडगुजर
श्री. मधुकर प्रल्हाद बडगुजर
श्री. संजय सुकलाल बडगुजर
श्री परमानंद सिताराम बडगुजर
श्री रविंद्र बाबूलाल बडगुजर
श्री दीपक राजेंद्र बडगुजर
श्री निलेश राजेंद्र बडगुजर

सल्लागार
श्री. जानकीराम गणपत बडगुजर
श्री.बाबुलाल तुळशीराम बडगुजर
श्री. प्रभाकर यादव बडगुजर
श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर
श्री. पांडुरंग निंबा बडगुजर
श्री. राकेश राजाराम रघुवंशी
श्री. विद्याधर भास्कर बडगुजर

शिरपूर शहर बडगुजर समाज मंडळाच्या नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी चे बडगुजर. इन टिम कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*