शिंदखेडा येथील सेवादलातील निवृत्त आर्मी मॅन श्री. सोमनाथ सिताराम बडगुजर सौ भारती बडगुजर यांचा चिरंजीव दीपक सोमनाथ बडगुजर हा बी. ए. एम. एस. परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. सावळे येथील नारायण बडगुजर यांच्या नातू तर डॉक्टर धीरज नेवाड यांच्या भाचा आहे.
आपल्यामधील उपजत गुणांचा ठसा त्याने बालपणापासूनच उमटवला याचं कौशल्याचा जोरावर सिद्धगी शांत वीरेश्वर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल हवेरी कर्नाटका येथे B A M S साठी प्रवेश घेतला होता. शेवटच्या वर्षाचा नुकताच जाहीर झालेल्या निकालात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन डॉक्टर ही पदवी प्राप्त केले त्याबद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती ,बडगुजर प्राउड ग्रुप ,नातेवाईक मित्रमंडळी कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे डॉ, दीपक याला पुढील वाटचालीस शुभेच्छा



Congrats Dr.dipak
Congrats Dipak
Congratulations Dr Dada