पिंप्री येथील ह. मु. अहमदाबाद गुजरात येथील श्री. हितेश रमेश मोहकर याचे शिक्षण हे गुजरात राज्य येथे झाले.त्यांनी बी. कॉम मध्ये शिक्षण पूर्ण केले. ग्रॅज्युएशन पूर्ण करत असताना उद्योगाची आवड असणारे त्यांनी ते झाड लावलं होत. त्यावेळेस त्यांना कॉम्प्युटरचे क्षेत्रात खूप चांगले भविष्य आहे असे जाणवलं. प्रॅक्टिकल अनुभव घेत असताना सुरुवातीला छोटी मोठी कामे त्यांनी करून सेल्स अँड सर्विसेस चा बिजनेस स्टार्ट केला. त्यांनी एक शॉप भाड्याने घेतले व आपला बिजनेस उभा केला. अकाउंट डिझाईनिंग ॲनिमेशन्स फिल्म डिझाईन यांची ऑनलाइन एज्युकेशन डिजिटल चालु केले त्याचबरोबर बिजनेस डेव्हलपमेंट साठी मॉडेल तयार करून देण्याचे काम प्रत्येक छोट्या आणि मोठ्या इंडस्ट्रीला करून दिले बडगुजर समाजातील विद्यार्थी तरुण वर्ग प्रेरणादायी या जीवन प्रवासात उद्योग व्यवसाय सुरू करत असताना त्यांनी समाजातील तरुण पिढीला मार्गदर्शन ही केले डिजिटल क्लास च्या माध्यमातून त्यांनी अनेकांना नोकरी ही उपलब्ध करून दिली. श्री हितेश रमेश मोहकर यांच्या डिजीटल क्लास ची निवड बिझनेस इनोव्हेशन मध्ये गुजरात राज्य शिक्षण मंत्री तर्फे श्री. ऋषिकेश पटेल आय हब मध्ये निवड करून, डिजिटल क्लास साठी 2.5 लाख रुपये अनुदान ही देण्यात आले. डीजिटल क्लास हा एक इंडियन स्टारटअप बिज़नेस आहें . भारत सरकार कडुन स्टार्टप india रिकॉग्नेजेशन पन सरकार मिळालेले आहें. हा इंडिया चा पहिला एज्युकेशन मार्केटप्लेस आहें जिकड़े कोनीही स्वतःचे ओनलाइन कोर्सेस ,सर्विसेस कीवा प्रोडक्ट्स विकायला ठेऊ शकतो आणि युजर्स हे एका ठिकाणाहून त्या वस्तुन ना विकत घेऊशकतात.आता जगात १५०+ देशांचें ६००० पेक्षा जास्त शिक्षाकानी स्वतःच आनलाइन कोर्से आणि इन्स्टीट्यूशन आपल्या प्लेटफ़ार्म सोबत कैनेक्ट क़ेले आहे.आपल्या प्लेटफ़ॉर्म वरती प्रत्येक व्यक्ती ला निःशुल्क एफ़िलाइट प्रोग्राम पण आहे त्याच्या मध्यमतून घरि बसुन प्रत्येक व्यक्ती छान इनकम करु शकतात.
श्री. हितेश मोहकर यांचे यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
https://digitalclassworld.com/
वरील दिलेल्या वेबसाईटवर आपण सर्व माहिती ही सर्च करू शकतात …..
श्री.हितेश रमेश मोहकर – 88662 06600










Hartley congratulations