पिंप्री खुर्द, ता. धरणगांव येथील कै. बुधा गोविंदा बडगुजर यांचे दुःखद निधन

💐 निधन वार्ता 💐

पिंंप्री खुर्द येथील श्री. सुनिल बुधा बडगुजर यांचे वडील नामे कै. बुधा गोविंदा बडगुजर यांचे आज दिनांक ८/०८/२०२३ वार मंगळवार रोजी सकाळी ६.४५ मिनिटांनी दुःखद निधन झाले. ते भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय शिवदास बडगुजर यांचे सासरे होते. तरी त्यांची अंत्ययात्रा आज दि. ८/०८/२०२३ रोजी दुपारी ठीक ४.०० वाजता पिंप्री खुर्द येथील राहत्या घरून निघणार आहे . तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

🙏🙏शोकाकुल🙏🙏

बडगुजर समाज जागृती मंडळ, भुसावळ

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*