उल्हासनगर – कल्याण येथिल समाज बांधव कै. श्री. तुकाराम भिला चव्हाण व ग. भा. वत्सला तुकाराम चव्हाण यांची आणि कै .श्री शरद त्र्यंबक नंदवाडकर यांची नात व श्री. देवेंद्र तुकाराम चव्हाण व सौ. रूपाली देवेंद्र चव्हाण ह्यांची मुलगी, श्री प्रदीप तुकाराम चव्हाण ह्यांची पुतनी कु. पूजा देवेंद्र चव्हाण चव्हाण M. S. या उच्च शिक्षणा साठी (USA) या ठिकाणी दि. 07/08/2023 सोमवार रोजी रवाना होऊन यशश्वी भरारी घेतली आहे. कु. पूजाने Vidyalankar Engineering college Mumbai येथुन BE in Computer Science ही पदवी प्रथम श्रेणित पूर्ण करुण L & T Infotech कंपनीत यशस्वी रीत्या जॉब केला आहे. कु. पूजाच्या उततंग भरारीमुळे समस्त चव्हाण परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळीकडून कु. पूजाच्या यशबद्द्ल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
शुभेच्छूक,
श्री. रमेश भिला चव्हाण आणि परिवार.
श्री. ईश्वर भिला चव्हाण आणि परिवार.
श्री. कैलास साहेबराव बडगुजर आणि परिवार.


Leave a Reply