💐 निधन वार्ता 💐
पिंपळगांव हरेश्वर ह. मु. पुणे येथील श्री. दत्तात्रय पुनाशेठ बडगुजर यांच्या धर्मपत्नी, बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणेचे कार्याध्यक्ष श्री. भगवान दत्तात्रेय बडगुजर (श्री. बी. डी. बडगुजर) व श्री. बापू दत्तात्रेय बडगुजर यांच्या मातोश्री कै. सौ. कुसुमबाई दत्तात्रेय बडगुजर यांचे आज दिनांक २९/०७/२०२३ वार शनिवार रोजी पहाटे ३.४० वाजता वयाच्या ८० व्या वर्षी दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा आज दि. २९/०७/२०२३ रोजी दुपारी ठीक ४.०० वाजता – फ्लॅट नंबर ३०१, बिल्डिंग नंबर ए – २,
साईनगरी सोसायटी, मोझे शाळेजवळ वडमुखवाडी, मॅक्झिन चौक, दिघी आळंदी रोड, पुणे. येथून राहत्या घरून निघणार आहे . तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
संपर्क : ९६०७७९९४०२, ९१४५२०४५२०.

🙏🙏शोकाकुल🙏🙏
श्री. दत्तात्रय पुनाशेठ बडगुजर,
श्री. भगवान दत्तात्रेय बडगुजर,
श्री. बापू दत्तात्रेय बडगुजर,
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply