💐 निधन वार्ता 💐

चिमठाणे येथील श्री. सुनिल धनराज बडगुजर, श्री. भास्कर धनराज बडगुजर व श्री. राकेश धनराज बडगुजर यांचे वडील नामे कै. धनराज फकिराशेठ बडगुजर यांचे आज दिनांक २१/०७/२०२३ वार शुक्रवार रोजी रात्री १२.३५ वाजता वयाच्या ७६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा आज दि. २२/०७/२०२३ रोजी सांयकाळी ठीक ५.०० वाजता चिमठाणे येथील राहत्या घरून निघणार आहे . तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
🙏🙏शोकाकुल🙏🙏
श्री. विलास भाईदासशेठ बडगुजर सुरत. ( जावई )
श्री. गोपाल भाईदासशेठ बडगुजर व समस्त जाधव परिवार
आपल्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत, आणि आपल्या परिवाराला दुःख पेलण्याची परमेश्वर शक्ती देवो…
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply