🪩 दिन विशेष:भाग-२.🪩
आज २० जुलै:बॅंक ऑफ बडोदा,स्थापना दिवस.
〰️🪩〰️
बँक ऑफ बडोदा ही भारतीय राष्ट्रीयीकृत बँक असून ११५वर्षापूर्वी,सदर बँकेची स्थापना तिसरे सयाजीराव गायकवाड यांनी इ.स.१९०८ मध्ये केली. व इ.स.१९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.
बँक ऑफ बडोदा माहिती
प्रकार: राष्ट्रीयीकृत बँक
स्थापना: इ.स.१९०८
संस्थापक: ३रे सयाजीराव गायकवाड
मुख्यालय: वडोदरा,भारत
कार्यालयांची संख्या ४००७
सेवांतर्गत प्रदेश: जगभर
महत्त्वाच्या व्यक्ती: एम्.डी. मल्ल्या
संकेतस्थळ:
http://www.bankofbaroda.com/
👍👆👍👆👍👆👍👆👍👆👍👆👍👆👍


Leave a Reply