डॉ. अतुल बडगुजर व डॉ. वृषाली बडगुजर मॅडम यांचे योगविद्या अभ्यासात पदव्युत्तर पदवी – प्रा. हिरालाल बडगुजर, धुळे

डॉ अतुल बडगुजर व डॉ वृषाली बडगुजर मॅडम यांचे अभिनंदन🌹, अभिनंदन🌹, अभिनंदन🌹 आपण इतक्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून योगविद्या अभ्यासात पदव्युत्तर पदवी विशेष गुणवत्तेसह संपादन केली आणि धन्वंतरी व सरस्वती यांना प्रसन्न केले. या विद्या संयोगातून मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग मानवी समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी समर्पित असल्याच्या आपल्या भावविश्वाला अभिनंदनासह त्रिवार सलाम!
🌹🌹🌹🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*