अकुलखेडा येथील श्री. मिलिंद निंबा बडगुजर यांचे बंधू कै. सचिन निंबा बडगुजर यांचे दि. २५/०६/२०२३ रोजी आकस्मिक निधन झाले. तरी त्यांची अंत्यसंस्कार आज दि. २६/०६/२०२३ रोजी तरी त्यांची अंतयात्रा आज दि. २६/०६/२०२३ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता जळगांव येथील कांचन नगर कालिंका माता मंदिर जवळ, जळगांव येथून निघणार आहे व अंत्यसंस्कार नेरी नाका स्मशानभूमीत होतील. कुर्हे पानाचे येथील श्री. रामलाल नामदेव बडगुजर (बापू) यांचे जावई होते. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

💐शोकाकुल💐
श्री.मोहन दगडू बडगुजर
श्री.मिलिंद निबां बडगुजर
चि.आदित्य सचिन बडगुजर
(जळगांव)
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर समाज जागृती मंडळ, भुसावळ, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply