आज २५ जून:४० वर्षापूर्वी भारताने क्रिकेट विश्वात “विश्वचषक” जिंकला – बडगुजर. इन

आज २५ जून:४० वर्षापूर्वी भारताने क्रिकेट विश्वात “विश्वचषक” जिंकला
🇮🇳🏏🇮🇳🏏🇮🇳🏏🇮🇳🏏🇮🇳🏏🇮🇳🏏🇮🇳🏏🇮🇳
१९८३ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव १९८३ प्रुडेंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे हे तिसरे आयोजन होते.
*ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये ९ ते २५ जून १९८३ च्या दरम्यान खेळवली गेली.ही स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनी ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया,इंग्लंड,भारत,न्यू झीलंड,पाकिस्तान,वेस्ट इंडीज श्रीलंका व झिम्बाब्वे या ८ संघांनी सहभाग घेतला.
गट फेरीचे सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले.
गट फेरीतील प्रमुख दोन संघ उपांत्य फेरीत गेले.
या आधीची स्पर्धा इंग्लंडमध्ये चार वर्षांपूर्वी १९७९ साली झाली. मागील विजेते वेस्ट इंडीज संघ होता.

१९८३: प्रुडेंशियल चषक
Prudential Cup.jpg
तारीख: ९–२५जून१९८३
व्यवस्थापक: आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार: आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (६०षटके)
स्पर्धा प्रकार: साखळी सामने व बाद फेरी
यजमान: इंग्लंड वेल्स वेल्स
विजेते: भारत🇮🇳
सहभाग: देश८
सामने: २७
प्रेक्षक संख्या: २,३२,०८१ (८,५९६प्रति सामना)
सर्वात जास्त धावा:
डेव्हिड गॉव्हर(३८४)इंग्लंड
सर्वात जास्त बळी: रॉजर बिन्नी(१८) 🇮🇳
←१९७९ (आधी) (नंतर) १९८७→
सर्व सामने ६० षटकांचे होते व सर्व सामने दिवसा खेळवण्यात आले.

इंग्लंड,पाकिस्तान,भारत व वेस्ट इंडीज संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले.
२५ जून १९८३ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीज संघाला ४१ धावांनी हरवत विश्वचषक पटकावला.
🇮🇳🏏🇮🇳🏏🇮🇳🏏🇮🇳🏏🇮🇳🏏🇮🇳
क्रिकेट विश्वचषक-१९८३- जिंकला.मोहिंदर अमरनाथला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
२५ जून १९८३
धावफलक
भारत: १८३ (५४.४षटके)
विरुद्ध
वेस्ट इंडीज: १४०(५२षटके)
भारत ४३ धावांनी विजयी लॉर्ड्स,लंडन
विक्रम:
फलंदाजी:सर्वात जास्त धावा
१.डेव्हिड गॉव्हर (इंग्लंड):३८४
२.व्हिवियन रिचर्ड्‌स (वेस्ट इंडीज):३६७
३.ग्रॅन्ट फ्लॉवर (इंग्लंड):३६०
गोलंदाजी:सर्वात जास्त बळी
१.रॉजर बिन्नी (भारत):१८
२.मदन लाल (भारत):१७
३.मेल (श्रीलंका):१७
🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*