जळगाव येथील श्री.निलेश तात्याबा बडगुजर यांची ASI पदी पदोन्नती – श्री. योगेश बडगुजर सर, पिंप्री

शेंदुर्णी ह. मु. जळगाव येथील श्री.निलेश तात्याबा बडगुजर हे धरणगाव येथे पोलीस दलात कार्यरत असून, त्यांची दि.९-६-२०२३ रोजी ASI पदी पदोन्नती. श्री. निलेश बडगुजर हे दि. १९-३-१९९३ रोजी छ. संभाजी नगर येथे पोलीस दलात रुजू झाले.
श्री. निलेश बडगुजर यांची कन्या कु. अक्षता निलेश बडगुजर यांचे शिक्षण हे बी. टेक झाले असून त्या पुणे येथे विप्रो कंपनीत कार्यरत आहेत.
मुलगा चि. रोहन निलेश बडगुजर पण बी. टेक झाले असून रिलायन्स कंपनीत कार्यरत आहेत.. प्राऊड ग्रुप व बडगुजर. इन सदस्य श्री. रोहित मनोहर बडगुजर, व श्री. विनोद श्रीराम मोहकर यांनी श्री निलेश तात्याबा यांच्या पदोन्नती बद्दल त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच धरणगांव बडगुजर पंच मंडळ अध्यक्ष श्री. वासुदेव तुकाराम बडगुजर, श्री. सुमित बडगुजर, श्री. गणेश कोतवाल यांनीही त्याची सदिच्छा भेट घेऊन शाल, श्री फळ, गुलाबपुष्प देऊन श्री. निलेश बडगुजर यांचा सत्कार केला. श्री. निलेश बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. निलेश तात्याबा बडगुजर – 98236 33384

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*