चि.आर्यन किशोर बडगुजर हा Indian School Muscat मध्ये आपले शालेय शिक्षण घेत आहे सध्या तो दहावी ला आहे,
शास्त्र प्रतिभा हि परीक्षा National Level Science Talent Search Contest चा एक भाग असून, आर्यन ला “Shastra Pratibha’ हे Title प्रदान करण्यात आले. सन 2023 साठी त्याला हे सन्मान चिन्ह पद्मश्री अवॉर्ड विजेते व इस्रो चे शास्त्रज्ञ तसेच माजी ISRO Director श्री मल्लीस्वामी अण्णादुराई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला Oman चे चान्सेलर आणि भारतीय राजदूत उपस्थित होते.
तसेच आर्यन चा International Space Olympiad मध्ये अंतरराष्ट्रीय सहावा क्रमांक आला असुन त्याला सुवर्ण पदक (Gold medal ) प्रदान करण्यात आले आहे.
आर्यन चे वडील श्री किशोर देविदास बडगुजर आई सौ. समिता किशोर बडगुजर यांचे मुळ गाव बहादरपुर असून अनेक वर्षांपासून ते नवीन पनवेल, नवि मुंबई येथे देखील वास्तव्यास आहेत. हल्ली 15 वर्षां पासुन मस्कत, ओमान येथे ते वास्तव्य करून आहेत. श्री किशोर हे सध्या ओमान या देशामध्ये आय सी ए या कंपनीमध्ये रिजनल सेक्शन हेड या पदावर कार्यरत आहेत.
आर्यन ची बहीण कु. अदिती हिने नुकताच इंजिनीरिंग अभ्यासक्रम पूर्ण करून सध्या हैद्राबाद येथे नोकरी मिळवली आहे. तिला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (United Nations Development Program – UNDP) द्वारे Verbal Commendation अवॉर्ड नुकताच जाहीर झाला आहे!
आजोबा श्री देविदास पुंडलिक बडगुजर आजी सौ.सयाबाई देविदास बडगुजर राहणार बहादरपुर
तसेच मालेगाव चे आजोबा श्री भास्कर दोधू पवार आजी सौ.आशालता भास्कर पवार हे आहेत
सर्वांन कडून चि.आर्यन ला खूप खूप अभिनंदन व आशीर्वाद देण्यात आले…




Heartiest congratulations.
For your great achievement.
All the best in your further career development.
Congratulations to your parents for their guidance and efforts.It is glorious event in