चि.तेजस यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राजपत्रित अधिकारी वर्ग-२ म्हणून निवड – डॉ. निखिल बडगुजर, धुळे

फागणे येथील समाज बांधव श्री.श्याम दिगंबर नंदवाळकर यांचे चिरंजीव व कै.नानासाॊ. दिगंबर रामचंद्र नंदवाळकर आणि पोलीस निरीक्षक कै. देविदास मानू महाले मुळचे कढोली येथिल यांचे नातू चि..तेजस श्याम नंदवाळकर यांनी शासनाच्या यशवंत राव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी mpsc परीक्षेद्वारे कृषी विभागात मंडळ अधिकारी वर्ग-२ या पदावर नियुक्ती केली आहे. सर्वांच्या आशिर्वादाने वयाच्या २१ साव्या वर्षी समाजातील mpsc परिक्षा उत्तीर्ण होणारा प्रथम विद्यार्थी असुन परिवारासह समाजाचे नाव त्यांने लौकिक केले आहे. नंदवाळकर परिवारासह समाजाने चि. तेजसचे विशेष अभिनंदन केले आहे.चि. तेजस हा बडगुजर प्राऊड ग्रुप व्दारे आयोजित केलेल्या स्पर्धा परिक्षा उपक्रमात अग्रेसर रित्या सहभागी घेत असे. बडगुजर. इन मार्फत घेतल्या गेलेल्या परिक्षेत सुध्दा प्रथम क्रमांंक पटकाविला होता.

चि. तेजस यांस बडगुजर. इन टिमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*