विद्या प्रसारक मंडळ जळगाव चे खजिनदार, एक यशस्वी उद्योजक, स्पष्ट वक्ते श्री. राजेंद्र दत्तात्रय पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार दादासाहेब श्री उमेश पाटील विधाप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.विकास पुंडलीक बडगुजर सचिव श्री बिपिन माधवराव पठार वस्तीगृह अधीक्षक श्री ललित मधुकर बडगुजर यांनी शाल श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या. व तसेच बडगुजर विधाप्रसारक मंडळा विषयी माहिती घेतली. मंडळाचे उद्दिष्ट उद्देश मंडळ करत असलेले सामाजिक कार्य व त्यात येणाऱ्या अडचणी याविषयी चर्चा केली व मंडळास येणाऱ्या अडचणीसाठी यथा शक्ती मदत करण्याचे आश्वासन दिले.


Leave a Reply