पुणे येथील कु. निशा प्रवीण बडगुजर हीला इयत्ता दहावीत ८५.४० टक्के गुण संपादन – श्री. रवींद्र बडगुजर, शहादा

पुणे येथील श्री प्रविण मधुकर बडगुजर यांची कन्या निशा प्रवीण बडगुजर हीला इयत्ता दहावीत ८५.४० टक्के , गुण संपादन केले. कु. निशा बडगुजर हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*