१ जुन जागतिक वाढदिवस दिन – बडगुजर. इन

भारतभर एक जून हा अनेकांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. जेव्हा जन्मतारीख नोंदण्याची पद्धत नव्हती. जन्मतारखेची पक्की नोंद नसलेले विद्यार्थी जेव्हा शालेय शिक्षणासाठी शाळेत प्रवेश घ्यायचे तेव्हा शाळेतील शिक्षकांद्वारे 1 जून ही त्यांची जन्मतारीख लावली जायची. त्यामुळे भारतातील अनेक नागरिकांची जन्मतारीख आज 1 जून अशी आढळते. म्हणून 1 जून जागतिक वाढदिवस दिन म्हणून साजरा केला जातो.
तर आजच्या दिवशी ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्व आदरणीय मान्यवरांना (अधिकारी/कर्मचारी/स्नेही/आप्तेष्ट/सहकारी/मित्र ) वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
🎂🎂🌹🙏🌹🎂🎂

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*