सुरत येथील चि. दक्ष कैलास बडगुजर याचे SSC परिक्षेत दैदिप्यमान यश

सुरत येथील समाज बांधव श्री. कैलास रामदास बडगुजर आणि सौ. सिमा बडगुजर यांचा मुलगा कु. दक्ष कैलास बडगुजर याचे 10 वी SSC परिक्षेत ९२.३९% गुण मिळवले. चि. दक्ष हा सुरत येथील कै. रामदास रतन बडगुजर यांचा नातू व अ. भा. ब. स. महासमितीचे मा. अध्यक्ष श्री. माधवराव अण्णा बडगुजर यांचा नातू ( मुलीचा मुलगा) आहे. चि. दक्ष याने मिळालेल्या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील स्वप्नपूर्ती वाटचालीसाठी बडगुजर. इन टिमकडून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.

1 Comment

Leave a Reply to Dr.CHETAN NILKANTH BADGUJAR ....MAGALYA CLINIC,GHOTI,IGATPURI,NASHIK Cancel reply

Your email address will not be published.


*