२८ मे-स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिन – बडगुजर. इन

आज अठ्ठावीस मे-स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिन
वीरगाथा
वीर सावरकर यांच्या ऊदात्त जीवनावर आधारित एक अनोखा अन् आगळावेगळा अनुभव देणारा सुंदर कार्यक्रम प्रसारीत करण्यात आला होता
कार्यक्रम खुप म्हणजे खूपच मोठा असल्याने तुमच्यासमोर सदर कार्यक्रम दुर्मिळ व्हिडिओ द्वारे तीन भागात सादर करण्यात येत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*