चोपडा येथील श्री. राजेंद्र यशवंतराव बडगुजर लागवड अधिकारी, व सौ. माधुरी राजेंद्र बडगुजर यांचे मोठे चिरंजीव इंजिनियर धिरज राजेंद्र बडगुजर यांचे मधुरा इंटिरियर अँड कंट्रक्शन सेंट्रल हब भुमकर चौक रोड, ताथवडे, पिंपरी चिंचवड, पुणे येथे ऑफिसचे उद्घाटन सोहळा हा पार पडला. मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता श्री.विजय तावडे साहेब व त्यांच्या पत्नी सौ. सुनीताताई तावडे यांच्या हस्ते दि. २५ मे २०२३ वार गुरुवार रोजी उद्घाटन सोहळा हा संपन्न झाला. यावेळी पुण्यातील समाज बांधव तसेच मित्रपरिवार व बांधकाम व्यवसायिक उपस्थित होते. उद्घाटन सोहळा हा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मधुरा इंटरेस्टीयर व कंट्रक्शनचे संचालक इंजिनियर चिरंजीव धिरज बडगुजर यास यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
https://maps.app.goo.gl/UU2NpKFHVwQ521Fo6
अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐
अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा