पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध उद्योजक, बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे चे उपाध्यक्ष
श्री. राजेंद्र वसंत बडगुजर आणि सौ. दक्षा बडगुजर यांची मुलगी भुमिका बडगुजर हिने 12वी HSC बोर्डात 84% गुण मिळवले. कु. भुमिका हिस डॉक्टर व्हायचे असून MBBS करायची इच्छा आहे.तिला मिळालेल्या दैदिप्यमान यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील स्वप्नपूर्ती वाटचालीसाठी बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply