कु. चैताली मनोज बडगुजर हिचे SSC बोर्डात 97.50 % गुण संपादन – श्री. निलेश पवार, पिंप्री

सुरत येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल बडगुजर यांची पुतणी, श्री. मनोज पांडुरंग बडगुजर व सौ. दिपाली मनोज बडगुजर यांची कन्या चैताली मनोज बडगुजर हिने 10 वी SSC बोर्डात 97.50 % गुण मिळवले. याबद्दल कु. चैताली मनोज बडगुजर हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*