आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करण्यासाठी वनसंरक्षक (प्रादेशिक) जळगांव जिल्ह्यातून श्री.संजय जगन्नाथ बडगुजर यांची निवड – श्री. प्रमोद बडगुजर, सुरत

महाराष्ट्र राज्य वनविभाग, वनसंरक्षक (प्रादेशिक) धुळे यांचे कार्यालय कडून प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव महाराष्ट्र जैवविविधता म.रा.नागपूर, मुंबई.दि.२२ मे २०२३ सोमवार रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करण्यासाठी भारत सरकारचे पर्यावरण वन आणि हवामान बदल कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे
माननीय श्री. एकनाथराव शिंदे साहेब
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन.
विशेष पाहुणे,माननीय श्री.अश्विनीकुमार चौबे,भारत सरकारचे पर्यावरण वने आणि हवामान बदल राज्यमंत्री.माननीय श्री.सुधीर
मुंगंटीवार वन मंत्री, कल्चरल, व्यवहार, मत्स्यपालन महाराष्ट्र शासन. यांच्या उपस्थितीत जिवो कन्हेंशन सेंटर जेसमिन अरेना ३ रा मजला मुंबई येथे (BKC) होणाऱ्या कार्यक्रमासाठी MBC कमेटी मेंबर्स म्हणून महाराष्ट्र राज्य वनविभाग, वनसंरक्षक (प्रादेशिक) जळगांव जिल्ह्यातून श्री.संजय जगन्नाथ बडगुजर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे त्रिराज्य बडगुजर समाजाच्या वतीने व अ.भा.बडगुजर समाज महासमिती माजी. ओबीसी उप प्रमुख एस् एम् बडगुजर डोंबिवली व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री.संजय जगन्नाथ बडगुजर -8208305591

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*