दि. नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि . नासिक येथील बँकेच्या वकील पॅनल वर सौ. माधुरी नितीन बडगुजर यांची निवड

आज सौ.माधुरी बडगुजर यांची दि नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लिमिटेड नाशिक रोड बँकेच्या अडवोकेट पॅनल नियुक्ती झाली
याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 

अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!!

लोहारी बु! येथील श्री. भगवान शंकर बडगुजर व सौ.भिकूबाई शंकर बडगुजर यांची सुन, श्री. ईश्वर पुडलिक बडगुजर व सौ. सुरेखा ईश्वर बडगुजर नासिक यांची मुलगी, श्री. नितीन भगवान बडगुजर यांच्या धर्मपत्नी सौ. माधुरी नितीन बडगुजर यांची दि. नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि . नासिक येथील  बँकेच्या वकील पॅनल वर त्यांची नियुक्ती करण्यात आली. 

त्यांनी BSL, LLB ही पदवी NBT Law College Nashik ह्या कॉलेज मधुन तर LLM ही पदवी Marathwada University, Nanded येथून केले. 

तसेच त्या नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नासिक येथे बँकेच्या वकील पॅनल वर देखील सध्या नियुक्त आहेत. 

या नियुक्ती बद्दल सौ. माधुरी नितीन बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

1 Comment

Leave a Reply to Manish Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*