कुर्हे पानाचे येथील कै. नामदेव पाहुणा बडगुजर यांचे दुःखद निधन

कुर्हे पानाचे येथील श्री.दिलीप नामदेव बडगुजर व श्री. प्रदीप नामदेव बडगुजर यांचे वडील नामे कै. नामदेव पाहुणा बडगुजर यांचे आज दिनांक १३/०५/२०२३ वार शनिवार रोजी सकाळी ५.०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ठीक ५.०० वाजेला कुर्हे येथील राहत्या घरून निघणार आहे . तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

🙏🙏शोकाकुल🙏🙏

श्री. दिलीप नामदेव बडगुजर,
श्री. प्रदीप नामदेव बडगुजर.

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*