चि. हर्षल मच्छिंद्र बडगुजर यांची जेईई मेन्स मध्ये ९९.२७℅ मिळून घवघवीत यश – श्री. विनोद बडगुजर, सुरत

धुळे येथील एस.व्ही. के. एम. स्कुलच्या सी. बी. एस. ई च्या बारावी मधील चि. हर्षल मच्छिंद्र बडगुजर यांचे २०२३ मध्ये उल्लेखनीय ९९.२७℅ (ए आय आर ८५८०) मिळून घवघवीत यश संपादन केले. चि. हर्षल बडगुजर याने केवळ शाळेचा गौरवच केला नाही तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरणही ठेवले आहे. चि. हर्षलच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी त्याचे अभिनंदन केले त्यांने केलेल्या कठोर परिश्रम चे समर्पण आणि चिकाटीचे कौतुक केले, तसेच हर्षलच्या आई-वडिलांनी देखील त्यांचे कौतुक केले. चि. हर्षल बडगुजर त्याच्या शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी करत राहील. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अमरीशभाई पटेल संस्थेचे सहअध्यक्ष रुपेशभाई पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. चि. हर्षल मच्छिंद्र बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

2 Comments

  1. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐

  2. हर्षल चे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असेच यश निरंतन मिळत राहो ही सदिच्छा

Leave a Reply to Rajendrakumar Kotwal Cancel reply

Your email address will not be published.


*