कु-हा (पानाचे) येथील रहिवासी श्री. पंडित सुकलाल बडगुजर यांचे चिरंजीव व श्री. परेश बडगुजर यांचे लहान बंधू चि. दिपक बडगुजर यांची जिल्हा उपनिबंधक वर्ग -१ या कार्यालयात सहाय्यक नगररचनाकार वर्ग – २ राजपत्रित पदावर नियुक्ती झालेली आहे .सध्या ते कोपरगाव नगरपालिका येथे नगर रचना अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. चि. दीपक यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
🪴🙏 अभिनंदन दिपक 🙏🪴


Leave a Reply