सुवर्णनगरी पिंप्री खुर्द येथे कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर येथे मार्बल लावण्याचे काम आजच्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आले. सदर मार्बल चे काम राजस्थानी कारागिरांना देण्यात आहे. सर्वप्रथम चामुंडा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून हार घालण्यात आले, त्यानंतर श्रीफळ फोडून आरती करण्यात आली. मार्बलच्या प्रत्यक्ष कामास सुरू होण्यापूर्वी मार्बलचे व अवजारांचे पूजन करण्यात आले. सदर प्रसंगी जिल्हा परिषदचे माजी बांधकाम व शिक्षण सभापती तसेच जिल्हा उपाध्यक्ष माननीय आबासाहेब पी.सी. पाटील, सरपंच नानाभाऊ बडगुजर उपसरपंच मंगलअण्णा पाटील ग्रामपंचायत सदस्य सुनिल बडगुजर सर पिंप्री गावातील ज्येष्ठ समाज बांधव श्री. एकनाथ पवार ,श्री. दयाराम मोहकर ,श्री.पंडित मोहकर, श्री. सुरेश मोहकर, ह.भ.प.देविदास महाराज , बांधकाम ठेकेदार ज्ञानेश्वर बडगुजर , डीगंबर बडगुजर , गणेश पवार , शंकर पवार, योगेश बडगुजर सर, योगराज पवार , गौरव मोहकर, मधुकर पवार , गणेश मोहकर , हरिष पवार, निलेश पवार व मंदिर ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी हे उपस्थित होते.
पिंप्री खुर्द ता.धरणगाव जि.जळगांव येेथील 🚩🚩कुलस्वामिनी चामुंडा माता 🚩🚩 मंदिर बांधकामासाठी आपल्या बडगुजर समाजातील बंधू आणि भगिनी आपणास स्वइच्छीत देणगी द्यायची असल्यास खाली दिलेल्या अकाऊंट नंबर वर ऑनलाइन वर्गणी जमा करु शकतात.
कुलदैवत श्री चामुंडा मातेचे भव्य मंदीर उभारण्या साठी आपले सर्व समाज बंधू व भगिनी चे सहकार्य अपेक्षित आहे*
CENTRAL BANK OF INDIA
BRANCH :PIMPRI KHURD
ACCOUNT NO :3869513729
IFSC CODE :CBIN0282591
MICR CODE :425016736 खाली दिलेल्या नंबर वर पाठवावेत सोबत आपले संपूर्ण नांव, मूळ गांव, हल्ली मुक्काम लिहावा म्हणजे आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी सोपे जाईल ही विनंती.
श्री.हरीष प्रकाश बडगुजर (अध्यक्ष) मो.नं.9922181950
श्री.निलेश ईश्वर बडगुजर (सचिव) मो.नं.9970971213
श्री. तुषार सुरेश मोहकर (खजिनदार) मो.नं.7620500814
बडगुजर समाज बहुउदेशीय संस्था पिंप्री खुर्द
*पिंप्री खु।। ता. धरणगांव
Leave a Reply