लोहारी येथील कै. विठ्ठल तुकाराम बडगुजर यांचे आज दिनांक १९ एप्रिल २०२३ बुधवार रोजी पहाटे २:३०वा दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंतयात्रा आज दिनांक १९ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४.०० वा लोहारी येथील राहत्या घरून निघणार आहे.
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply