पिंप्री खुर्द ता.धरणगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा – श्री. प्रमोद बडगुजर, सुरत

पिंप्री खुर्द ता.धरणगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा हा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव व बुलढाणा जिल्हा मा.ना गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते दिनांक १५.०४.२०२३ वार शनिवार रोजी संध्याकाळी ६:०० वाजता पिंप्री येथे होणार आहे .
कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर सभागृह साठी १० लक्ष हे मंजूर करण्यात आले आहे.

  • जल जीवन मिशन
  • राम मंदिर सभागृह
  • राम मंदिर भक्तनिवास
  • दलित वस्ती सुधार योजना
  • ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत पिंप्री गावात सी.सी.टीव्ही.
  • कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर सभागृह
  • ग्रामपंचायत येथे पंधरावा वित्त आयोगाचा विविध कामांचं
  • अंगणवाडी बांधकाम यांचे
    उद्घाटन व भूमिपूजन हे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*